नमस्कार… माझा टीम केअर फॉर यू या संस्थेबद्दल अनुभव असा आहे की……. अडचणीचा काळ
असा आला की मदतीला कोणी येतच नाही, पण असे एक वेळा आहे जेव्हा टीम केअर फॉर यूच्या अडचणीच्या काळात
किंवा मदतीच्या काळामध्ये सर्वंच ठिकाणी आहे. आज समाजामध्ये फारसं तर लोक स्व:स्व:ची, कुठल्या
नियोजनाचा विचार न करता-न करता गडबडून जातात, मोहातून भरकटून जातात, दारूच्या नशेमध्ये
वेड्यासारखे वागतात. परंतु समाजामध्ये केअर फॉर यू संस्था ही जरी लहान संस्था आहे असे वाटतं, पण खूप
छान, गोडीने काम करणारी आणि प्रेमळ रितीने काम करणारी संस्था आहे. माझा सामाजिक अनुभव जेव्हा समोर
अडचणी येतात, वेळ येतो आणि आपल्याला जे लोक हातभार लावतात गोऱ्याच्या लोकांना मोठा
विचार, त्यांचा सन्मान करावा लागतो, माझ्या आयुष्यात असं घडलं आहे की अडचणीतून माझं आयुष्य एकदम
ताऱ्यांमध्ये भर भर गेलं. म्हणून मी म्हणेन तुमच्या आयुष्यामध्ये संधीचं रूप म्हणजे अनुभव देव
एक वेळा घेतो आणि तोच केअर फॉर यू संस्था देतो, आजच्या या माझ्या अनुभवातून मला देव
काय करतो हे कळले नाही पण केअर फॉर यूचा अनुभव माझ्यासाठी खूप अनमोल आहे. माझं
प्रेरणास्थान म्हणजे CA आहे. जेव्हा शाळा चालू होती त्यावेळेस मला खूप त्रास व्हायचा की मी पुढे
काय होणार’- सामाजिक लोकांना आपल्याबद्दल सांगणं खूप कठीण आहे. सगळं सगळं सांगणं कठीण आहे.
पण आपल्या आयुष्यामध्ये जर अशी संस्था असेल तर लोकं बोलायचं थांबतात. म्हणून माझं
असंच म्हणणं आहे की, केअर फॉर यू हे एक खूपच चांगलं माध्यम आहे. लोकांना चांगल्या प्रकारे
काय होईल आणि काय चांगलं वाटेल यासाठी सुद्धा ही संस्था मदतीला धावते. माझं लहानपण
खूपच अडचणीमध्ये गेलं स्वतः:ला सावरायला वेळ लागला. हळूहळू माझं सगळं सावरलं. मी
खूप काही शिकले. माझं गाणं म्हणणं, माझं अभिनय करणं, हे सगळं मी शिकले. मी
संगीताचं शिक्षण घेतलं, आणि दोन गोष्टी सांगायचं आहे. दोन गोष्टी म्हणजे, माझं शिक्षण,
माझं मानसिक आणि देवळात जाणं. मी स्पर्धा सुद्धा जिंकले. शाळेत असताना स्पर्धांमध्ये
भाग घेतला, गाणी म्हणायचे, अभिनय करायचे. त्या स्पर्धांमध्ये बक्षीस सुद्धा मिळायचं. मी
BA Music करत असून ही ऐकून घेणाऱ्यांना माझं खूप खूप धन्यवाद देते. समाजामध्ये
असलेल्या अडचणींपासून समाजामध्ये जर चांगलं काही घडत असेल तर खूप आनंद होतो. मी फक्त
माझ्या संस्थेचा अनुभव सांगते आहे. मी एका संस्थेसाठी स्टेजवर गेल्याचं आठवतं. मी
माझं पूर्ण कॉलेज लाइफ गोड गोड सांगू शकते, कारण कॉलेजमध्ये मिळालेल्या संधीचा
माझ्या फायद्याने मी उपयोग करून घेतला. एकवेळ माणूस एक मार्ग निवडतो, पण
तेवढ्यावर पूर्ण आयुष्य ठरतं. असं वाटतं. माझं आयुष्य खूप सुंदर आहे, आणि हे आयुष्य आता
सुद्धा सुंदर आहे. कारण त्यामध्ये मला फुलवण्यासाठी माझ्या संस्थेचा खूप मोठा वाटा आहे.
आज मी जे आहे, जे काही आहे ते फक्त माझ्या संस्थेमुळे आहे. माझ्या संस्थेने मला
जीवदान दिलं आहे, जगण्यासाठी संधी दिली आहे, शिकण्यासाठी एक मंच दिला आहे,
काम करण्यासाठी लोकांचे बोलणे टाळण्यासाठी, माझ्या समाजामध्ये एका वेगळ्या प्रकारे
लोकांनी बोलावं, असा मार्ग दाखवण्यासाठी ही संस्था आहे. म्हणून माझ्या आयुष्यात
टीम केअर फॉर यू आहे म्हणून मी खूप आनंदी आहे. यासाठी मी सर्वांचं एक विणकाम केलं आहे.
त्यामुळे असा एक अनुभव खूपच प्रेरणादायी आहे, आणि मनाला देणारे आभार शब्दात
धन्यवाद…..!