सौ पायल चि.रोशन सुप्रभात जय श्री कृष्ण आपण कालच्या कार्यक्रमास आम्हास बोलाविले त्याबद्दल धन्यवाद .तसेच आपण जे काही करत असतात त्याला सलाम असेच सेवा कार्य पुढेही चालू ठेवा आणि आपल्या सर्व ग्रुप चा सभासदांना शुभेच्छा कधीही काही प्रोग्राम सेवा असेल तर हक्काची आज्ञा करावी ही विनंती आपण सर्व परिवार यांना तुम्ही जे काही सेवा करतात त्यावबद्दल सलाम नमस्कार .